एकनाथ शिंदे व ५० आमदार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांनाच आता शिवसेना कडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवून शिवसेनेने खासदार राजन विचारे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे व गवळींना प्रतोद पदावरून हटवल्याचे पत्र संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षाना पाठवले आहे.
बघा व्हिडिओ – कांद्याच्या माळा घालून वडगावचे शेतकरी मतदान केंद्रावर
मनमाड - चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव...










