मनमाड शहर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी शहर अध्यक्ष मधुकर जी देसले यांचे वृद्ध काळाने दुखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून रात्री नऊ वाजता त्यांचे राहते घरापासून ठिकाण हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालय आय यु डी पी मनमाड येथून निघेल.ठिणगी तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली!
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











