loader image
[ays_poll id=7]

आषाढी एक्स्प्रेस स्पेशल गाडीला येवला स्थानकावर थांबा मिळणार : समीर समदडिया यांच्या प्रयत्नांना यश

Jul 7, 2022


खास आषाढी एकादशी साठी भुसावळहून पंढरपुर साठी निघणारी गाडी क्रमांक 01129 विशेष आषाढी एक्सप्रेस निघणार आहे. ह्या एक्सप्रेसला 9/07/2022 शनिवार रोजी दुपारी 4:30 वाजता येवला रेल्वे स्टेशनवर तीन मिनिटांचा स्टाॅप देण्यात आला आहे. याकामी
डीआरयुसीसी चे सदस्य समीर समदडीया यांनी खासदार तथा केंद्रीय मंत्री डाॅ. सौ भारतीताई पवार यांच्याशी संपर्क करून सदर गाडीला फेरबदल येवला येथे थांबा द्यावा अशी विनंती केली होती. खासदार भारती पवारांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून येवल्याला ह्या गाडीचा तीन मिनिटांचा स्टॉप सदर गाडीस करून दिला.

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी येवला रेल्वे स्टेशन वरून या गाडीमध्ये प्रवास करावा असे आवाहन युवानेते समीर समदडिया यांनी केले आहे

अधिक माहितीसाठी येवला स्टेशन मॅनेजर श्री गौतम नेले यांच्याशी प्रवाशांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री .गौतम नेले 9623920189


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.