loader image
[ays_poll id=7]

सौ. अंजूम कांदे यांचा शहरातील हनुमान नगर येथील महीला मंडळाकडून सत्कार

Jul 8, 2022


नांदगाव : याबाबत अधिक माहीती अशी की पॅरिसा कम्युनिकेशन आयोजित डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेत देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने आ. सुहास कांदे यांच्या पत्नी सौ अंजूमताई सुहास कांदे याना सन्मानित करण्यात आल्याबद्दल येथील हनुमाननगर येथील महिला मंडळाच्या वतीने सौ अंजूम कांदे यांचा सत्कार करण्यात आला सौ कांदे यांना मिळालेल्या पुरस्काराने नांदगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.यामूळे सबंध तालुक्यात आनदाचे वातावरण पसरले. सौ कांदे या हनुमाननगरच्या रहिवाशी असून आ.सुहास कांदे यांचे बरोबरीने विकास कामाबरोबर समाजकार्यातही आघाडीवर असतात .त्यांचा साधेपणा व सहज आपलस करण्याची वृत्ती महीलांना अनुभवण्यास मिळाली.त्यांना मिळालेल्या सन्मानाने आपल्या सर्वांचाच हा गौरव असल्याची प्रतिक्रिया सौ ज्योत्स्ना निकम यांनी या सत्कारप्रसंगी व्यक्त केली सौ ज्योत्स्ना निकम यांनी हनुमाननगर येथील महिला मंडळाच्या वतीने सौ अंजुम कांदे यांचा यथोचित सत्कार केला यावेळी लिना पाटील,मनिषा आहेर,मिना पवार,रुपाली पाटील,निता शिंदे,मिना निकम ,प्रमिला आहेर,शितल पाटील,वृषाली पाटील,आशा दराडे इत्यादी भगिनी उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.