loader image
[ays_poll id=7]

महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र जाधव

Jul 9, 2022


मनमाड : येथील महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक मिटींगमध्ये सन 2022-23 करीता नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

गेल्या 21 वर्षांपासून महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या वतीने संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी ,
महात्मा ज्योतिबा फुले जयंती , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सह अनेक धार्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते , यंदाच्या वर्षी देखील संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवीन कार्यकरणी :
अध्यक्ष : श्री राजेंद्र जाधव , उपाध्यक्ष : श्री योगेश म्हस्के , कार्याध्यक्ष : श्री किरण गायकवाड , खजिनदार : श्री चंद्रकांत मोकळ , सचिव : श्री गिरीश देवरे , सहसचिव : श्री राजेश रौदळ

यावेळी महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य श्री मोहन गायकवाड , श्री अशोक देवरे , श्री राजेंद्र माळी , श्री संजय सोनवणे , श्री महेश दारुंटे , श्री पद्माकर बाविस्कर , श्री रमेश शिंदे , श्री नारायण आहेर , श्री अमोल शिंदे , श्री बाळु पवार , श्री प्रदीप निकम , श्री कृष्णा रसाळ , श्री संतोष सोनवणे , श्री सुधाकर माळी , श्री ज्ञानेश्वर खैरे , श्री लहानु जाधव , श्री विशाल अभंग , श्री रामचंद्र सैनी , श्री दिनकर बच्छाव , श्री संतोष माळी , श्री संजय शिंदे आदी सदस्य उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.