कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स मित्रांसमवेत गेले असता तेथे हिमस्खलनाचे रौद्र रूप त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सुदैवाने हे सर्व ट्रेकर्स या घटनेतून बालंबाल वाचले आहेत.
राशी भविष्य : २६ जानेवारी २०२४ – शुक्रवार
मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल. वृषभ : संततीसौख्य लाभेल....











