loader image
[ays_poll id=7]

१३ जुलै पासून बुद्धवाडीच्या कपिलवस्तू बुध्द विहारात वर्षावास कार्यक्रम प्रारंभ होणार

Jul 12, 2022


बुद्धवाडीच्या कपिलवस्तू बुध्द विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विपौर्णिमा काळात राबविण्यात येणार वर्षावास कार्यक्रमाची १३ जुलै जागतिक बौद्ध धम्म दिवसाचे औचित्य साधून प्रारंभ होणार आहे.या तीन महिन्यांच्या काळात ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे. उपासक व उपासिकांनी दुपारी १२ वाजता विहारात हजर रहावे असे आवाहन बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरूण अंकुश, खजिनदार मिलींद गांगुर्डे,सचिव अशोक गरूड,कार्याध्यक्ष भागवत गांगुर्डे, मच्छिंद्र भोसले तसेच महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा शालुबाई भोसले, उपाध्यक्षा उषाताई केदारे,सचिव वंदना अंकुश, खजिनदार ताईबाई केदारे, उपसचिव तताबाई पगारे, सल्लागार कलाबाई एळींजे, चंद्रकलबाई दि. एळींजे, चित्राबाई अंकुश, संजीवनी गरूड, सुमन कसबे, सुमन गरूड, अलकाबाई केदारे, लक्ष्मीबाई वाघ, भारती केदारे, संगीता जाधव, मंदाबाई जाधव, अंजनाबाई अंकुश, अंजनाबाई हिरे, लताबाई हिरे, कमलाबाई एळींजे,सुषमाबाई सोनवणे, कमलाबाई हिरे, भागुबाई जगताप,निर्मलाबाई अंकुश व अनिता केदारे यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.