loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयास गुरुपौर्णिमेच्या पर्वावर प्रा.मुकेश मिसर सर यांचे कडून ग्रंथ भेट

Jul 13, 2022


मनमाड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूल चे (के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल) संस्थापक व प्राचार्या संवेदनशील लेखक ,कवी श्री मुकेश मिसर सर यांनी आज पवित्र गुरुपौर्णिमा च्या शुभ पर्वा वर त्यांचा स्व लिखित➖ THE ENGLISH Manual ➖हा रुपये ३९० किंमती चा इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी बोलणे या शिवाय इंग्रजी विषय कश्या पध्दतीने शिकवावा याची उपयुक्त मांडणी असणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ मनमाड सार्वजनिक वाचनालय भेट दिला मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे आणि सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या ग्रंथ भेटी चा वाचनालया तर्फे स्वीकार केला एका उत्तम शिक्षकाने शिक्षक व विद्यार्थ्यांन साठी लिहिलेला एक उत्कृष्ट गंथ असे वर्णन करीत वाचनालयाचे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या प्रसंगी करीत प्रा मिसर या ग्रंथ भेटी बद्द्ल ऋण /आभार प्रगट केले या वेळी के आर टी विद्यालय चे राजेंद्र सोनवणे सर मनमाड सार्वजनिक वाचनालया चा ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी हेमंत मटकर सौ नंदिनी फुलभाटी आदी मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.