loader image
[ays_poll id=7]

२१ जुलै पासून सप्तशृंगी देवीचे मंदिर राहणार बंद

Jul 13, 2022

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार असल्याचे सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे जाहीर करण्यात आले आहे.२०१२ ते १३ पासून भगवती मूर्ती संवर्धन देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू होते. सद्य:स्थितीत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्त्व विभाग आयआयटी पवई मुंबई मे अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक यांच्यामार्फत तज्ज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती मूर्ती संवर्धन व देखभालसाठी यादृष्टीने अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने गुरुवार, दि. २१ पासून पुढील ४५ दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या पायरीजवळील सप्तशृंगी देवीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत ठेवली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
.