loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात दुचाकीची चोरी..

Jul 15, 2022


मनमाड शहरातील अयोध्या नगर परिसरातील रहिवासी भारत मधुकर बनकर यांच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनी ची पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम एच ४१ ए एन ९२९७ ही गाडी चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद मनमाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहे. दुचाकी चोरीच्या प्रमाणात होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आपली गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत असून शासनाने ही मनमाड च्या लोकसंख्येच्या तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.