loader image
[ays_poll id=7]

मनमाड नगर परिषद सेवकांची पतसंस्था निवडणूक स्थगित

Jul 15, 2022

मनमाड नगरपरिषद सेवकांची पतसंस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार १७ जुलै रोजी मतदान होणार होते मात्र आता ही निवडणूक ३० सप्टेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली असल्याचे सहकार विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. सतत होणारा पाऊस तसेच मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत येईल का? ही साशंकता असल्याने सहकार विभागाने ही निवडणूक पुढे ढकलली असल्याचे कळते

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.