थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाकिजा कॉर्नर येथील स्मारक येथे जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील, शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, अमोल गांगुर्डे, श्रीराज कातकाडे, आनंद बोथरा, समाधान त्रिभुवन, प्रकाश गायकवाड आदि उपस्थित होते.
रक्तदान सेवेत सलग 17 वर्ष आनंद सेवा केंद्राचे निःस्वार्थ योगदान
17 वर्षात 3000 पेक्षा अधिक रक्त बाटल्यानं चे संकलन मनमाड शहर सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक शैक्षणिक,...










