loader image
[ays_poll id=7]

माळेगाव कर्यात मार्गावर लवकरच बस धावणार

Jul 18, 2022

मनमाड – नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास आण्णा कांदे आणि बाळासाहेब मिसर यांच्या प्रयत्नातून साल २०१९ मध्ये मनमाड ते माळेगाव कर्यात बस सेवा चालू करण्यासंबंधी अंतिम निर्णय झाला असता लॉकडाऊनमुळे तो निर्णय प्रलंबित राहिला परंतु आता जनजीवन सुरळित झाल्यामुळे बस चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बस सेवा सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक असणारा फलक आज मनमाड बस डेपो मॅनेजर यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्री. बाळासाहेब मिसर, श्री. बाळासाहेब घाडागे, श्री. किशोरजी पाराशर, श्री. मुकेशजी पाराशर, श्री. अशोकजी मिसर, श्री. विजयजी मिसर, मनोहरजी आहिरे, श्री. चांगदेवजी शिंदे, श्री. भीमा देशमुख, श्री. बाबासाहेब लंके, श्री. रतनजी गांगुर्डे, श्री. योगेश मिसर हे उपस्थित होते. यावेळी श्री. बाळासाहेब मिसर यांनी जाहीर आवाहन केले आहे की, सटाणा, वंजरवाडी, कऱ्ही, माळेगाव कर्यात, नारायणगाव, घाडगेवाडी या गावाच्या सर्व ग्रामस्थांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा जेणे करून बस सेवा सुरळीत चालू राहील असे आवाहन बाळासाहेब मिसर यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.