loader image
[ays_poll id=7]

सिद्धार्थ जोगदंड यांचा वाढदिवस साजरा

Jul 21, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, अतिरिक्त मंडळ मनमाड चे कार्याध्यक्ष आयु.सिध्दार्थभाऊ जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे,विजय भाऊ गेडाम, स्टोअर्स डेपो अधीक्षक भास्कर कळंबे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, स्टोअर्स युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी कारखाना शाखा व स्टोअर्स युवा कार्यकारिणी तर्फे सिद्धार्थ जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सतिश भाऊ केदारे, प्रविण अहिरे, किरण आहीरे,सागर गरूड, संतोष गायकवाड, गुलाब वैरागर व सत्कार मुर्ती सिद्धार्थ जोगदंड आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप,स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे सचिव सचिन गरुड,जयंत जगताप,विशाल घोडके,निखिल सोनवणे,प्रभाकर निकम,
किरण वाघ,आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.