loader image
[ays_poll id=7]

आदित्य डोखे याचा सत्कार

Jul 22, 2022

गायकवाड चौकातील रहिवासी नितिन निवृत्ती डोखे यांचे चिरंजीव व गुड शेफर्ड शाळेचा विद्यार्थी कुमार आदित्य डोखे याने आय.सी.एस.ई. पॅटर्न इयत्ता १० वी मध्ये ९५% टक्के गुण मिळवून अभिमानासपद कामगिरी केली त्याबद्दल त्याचे मा.श्री.राजाभाऊ पगारे मा.नगराध्यक्ष मनपा, यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री.विजय उबाळे, श्री.राजाभाऊ जाधव, अंकित पगारे, सागर खरे, संतोष म्हसदे, शरद घुसळे, बाजीराव शिंदे, अरविंद काळे, अक्षय जाधव व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.