loader image
[ays_poll id=7]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती

Jul 23, 2022

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सात जणांच्या विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बालाजी खातगावकर खाजगी सचिव, नितीन दळवी, डॉ. राजेश कवळे, डॉ. राहुल गेठे यांची विशेष कार्य अधिकारी तर प्रभाकर काळे स्वीय सहायक, प्रदीप जेठवा कक्ष अधिकारी आणि मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सोमवारी चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा कक्ष सुरू होता माञ अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ मोठया संख्येने गरजूंना होऊ शकला नव्हता.

मंगेश चिवटे – विशेष कार्य अधिकारी

बालाजी खातगावकर – आत्तापर्यंत ठाणे उपायुक्त, भिवंडी उल्लानगर, मिरा भाईंदर येथे आयुक्त म्हणून काम केलं आहे. 2019 पासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत.

नितीन दळवी – सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विधान मंडळातील कामकाज पाहतात

राजेश कवळे – नाशिक विभागात विविध पदांवर कार्यरत होते. 2014 पासून एकनाथ शिंदे यांच्याकडे काम करत आहेत. सर्व आमदारांच्या अडचणी समजून घेणे आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवणे हे त्याचं काम होतं

राहुल गेठे – उपायुक्त म्हणुन नवी मुंबई पालिकेत कार्यरत होतें. एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडे गडचिरोली आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारासाठी मदतीच काम यांनी केलं. यामधे कोव्हिड सेंटर मजूर करणे आणि ती पोहचवणे याचं काम पाहिल

प्रभाकर काळे – सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणुन काम करतात.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.