loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या विद्यार्थिनीस राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Jul 26, 2022



महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील ११वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी हर्षाली बाजीराव मिस्कर हिने दिनांक १५ ते १७ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र ग्रापलिंग असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत नाशिक या ठिकाणी झालेल्या No.GI आणि GI या प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले . दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२२ रोजी हरियाणा पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण.व्ही. पाटील,उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, कुलसचिव समाधान केदारे, तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव व श्री महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.