loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहर व परिसरात जोरदार पाऊसाचे पुनरागमन

Jul 27, 2022

नांदगाव : नांदगाव शहर व परिसरातील क्रांतीनगर ‘ फुलेनगर ‘ श्रीरामनगर ‘ मल्हारवाडी ‘ बाणगाव ‘ टाकळी ‘ तांदुळवाडी ‘ दहेगाव डॉक्टरवाडी ‘ भालूर ‘ मांडवड ‘ साकोरा ‘ जळगाव खुर्द / बुद्रुक कासारी ‘ माणीकपुंज तसेच नायडोंगरी परिसरात या गावामध्ये संध्याकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊसाने पुनरागमन केले असून कासारी येथील चांदेश्वरी धबधबा सुरू झाला आहे . सदरचा पाऊस हा मका या शेतीपिकाला लाभदायक असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. नांदगाव शहरातील गुलझारवाडी भागातील रेल्वे लाईन च्या खाली असलेल्या १ (एक) पुलात मोठया प्रमाणावर पाणी साचून सदर पुल वाहतुकीस बंद झालेला आहे. येथील नागरिकांना रेल्वे रूळावरून ये. जा करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही .

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.