loader image
[ays_poll id=7]

मोहरम सण : मनमाड मधील दाऊदी बोहरा समाजाच्या बांधवांची दुकाने ३० जुलै ७ ऑगस्ट पर्यंत राहणार बंद

Jul 28, 2022

दाऊदी बोहरा समाजाच्या पवित्र अशा मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील बोहरी बांधवांची सर्व दुकाने दिनांक ३० जुलै २०२२ ते ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत सम्पूर्णपणे बंद राहील. तसेच कुठलाही फोन कॉल सुद्धा घेऊ शकणार नाही. ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोहरी समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली गेली आहे.

ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.