loader image
[ays_poll id=7]

भारतीय छप्परबंद समाजसुधारक मंडळाची मनमाड येथे बैठक संपन्न

Jul 29, 2022


मनमाड शहरात भारतीय छप्परबंद समाजसुधारक मंडलाची महत्वाची बैठक साई प्रसन्न लॉन्स येथे संपन्न झाली.या बैठकीला शाह छप्परबंद समाजाचे प्रमुख पधाधिकारी पुणे, नाशिक, येवला, कोपरगाव,लासलगांव,मनमाड, मालेगाव, सटाणा, निफाड़,
जलगांव व ईतर ठिकाणाहुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस प्रमुख उपस्थीती म्हणून अंसार शाह (भुसावल) डॉ एम्.एम्. शाह (येवला) लतीफ़ (सर)शाह पुणे, अफजल शाह (विंचुर) अय्यूब शाह सर(येवला) यांची होती.तर अध्यक्ष स्थानी मंडळाचे नासिक जिल्हा अध्यक्ष हाजी यूनुस शाह हे होते. या बैठकीत सामाजिक शैक्षणिक श्री. एम.एम्.शाह बाबाजी व श्री.अजमल शाह यांच्या समाज जोड़णी चे विचार व समाजाला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी यावर विशेष चर्चा करण्यात आली.या वेळेस सर्व पाहुण्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.व येणाऱ्या काळात लवकरच मोठ्या संख्येने शाह
समाजाचे शंका, समाधान, निवारण, व अडचणी यावर कार्यक्रम घेण्याचे आवाहन सर्वानुमाते करण्यात आले.

या महत्वपूर्ण बैठकीचे सर्व आयोजन व सूत्रसंचालन मनमाड शहराचे शाह समाजाचे सामाजिक नेते मुस्लिम उत्कर्ष समितीचे ना.जिल्हा संपर्क प्रमुख अल्ताफ शाह यांनी केले होते.आलेल्या सर्व पाहुण्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला.त्यांना हाजी यूनुस शाह यांचे मार्गदर्शन लाभले,
या बैठकीत
फारूक शाह ता, अध्यक्ष रावेर
शफीक शाह बोदवड़
सद्दाम शाह सावदा
हाजी बिस्मिल्ला शाह लासलगांव
कमरुद्दीन क़ादरी रुई देवगांव
इकबाल शाह भालुर
आशिक अली मालेगाव
शफीक अहमद शाह
शोकत शाह
अफताब शाह मनमाड
जाहिद शाह मनमाड
यूनुस मुल्ला सटाणा
अकिल शाह सटाणा
अकील शाह येवला
अफसर अली येवला
हाजी सलीम शाह येवला
शब्बीर शाह परसुल
अल्ताफ शाह परसुल
राजू शाह मनमाड
उपस्थित होते हाजी यूनुस शाह यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.