loader image
[ays_poll id=7]

आकांक्षा व्यवहारे हिचे जल्लोषात स्वागत

Jul 29, 2022


उझबेकीस्तान मधील ताश्कंद येथे झालेल्या युथ जुनिअर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेली मनमाडची कन्या कुमारी आकांक्षा किशोर व्यवहारे हिने मनमाड शहराचे नाव सातासमुद्रापार नेऊन भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविला. तिचे मनमाड रेल्वे स्थानकावर आगमन होताच कामगार प्रगती पॅनलच्या वतीने तिचे शाल व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले कामगार सेनेचे अध्यक्ष नितीन पाटील , किशोर व्यवहारे , रवींद्र थोरे , संजय देवडे , मिथुन धिंगाण , विजय जगताप व युवा सेनेचे अंकुश गवळी तसेच मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे सर आणि संपूर्ण व्यवहारे परिवार उपस्थित होता .


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.