भाजपा चे उत्तर महाराष्ट्र चे संघटन महामंत्री रवि अनासपुरे आणि भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांचे आदेशानुसार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी दीपक प्रकाश गोयल यांची पत्राद्वारे मनमाड शहर भाजपा सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे या प्रसंगीभाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत, भाजपा माथाडी कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, सरचिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी,भटके विमुक्त मोर्चा जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,दीपक पगारे बुधन बाबा शेख, नारायण जगताप, सचिन कांबळे, गौरव ढोले, गोविंद सानप,धीरज भाबड,,सुमेर मिसर,आदी मान्यवर उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











