शुक्रवार दिनांक २९/७/२०२२ रोजी जे.टी.कासलीवाल नांदगाव या शाळेमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सोनु निगम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मनी चावला सर,दत्तात्रय पवार सर,सुषमा काळे मॅम आणी शाळेचे म्युझिक

डायरेक्टर विनोद अहिरे सर आणी शिक्षक वृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.त्याच प्रमाणे साहिल पाटील ह्या विद्यार्थ्याने सोनु निगम यांच्या बद्दल माहिती दिली.












