loader image
[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल शाळेत सोनु निगम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Jul 30, 2022

शुक्रवार दिनांक २९/७/२०२२ रोजी  जे.टी.कासलीवाल नांदगाव या शाळेमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सोनु निगम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मनी चावला सर,दत्तात्रय पवार सर,सुषमा काळे मॅम आणी शाळेचे म्युझिक 

  डायरेक्टर विनोद अहिरे सर आणी शिक्षक वृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.त्याच प्रमाणे साहिल पाटील ह्या विद्यार्थ्याने सोनु निगम यांच्या बद्दल माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.