आज नांदगाव येथील जे टी कासलिवाल इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव मध्ये
प्ले बॅक सिंगर मोहम्मद रफी साहेब यांची 42 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्राचार्य मनी चावला सर,सर्व शिक्षक आणी शाळेचे म्युझिक डायरेक्टर विनोद अहिरे आणी विद्यार्थी मित्र उपस्थीत होते,
कु.कोमल भावसार ह्या विद्यार्थिनीने थोडक्यात रफींचा जीवनपट सांगितला.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











