loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Aug 1, 2022

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सदस्या आयशा सलीम अहमद गाजियानी मॅडम, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद सर,शेख आरिफ सर व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थिनी शेख अश्मीरा अकील,शेख अरशीन शाहिद तसेच ओम सखाराम ढेंबरे या विद्यार्थ्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री.शानुल सुभाष जगताप यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.