loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २ ऑगस्ट २०२२ !

Aug 2, 2022

मेष राशी – तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे.

वृषभ राशी- शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल – थोडा आराम करा

मिथुन राशी- तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल.

कर्क राशी- व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

सिंह राशी- तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल.

कन्या राशी – तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल

तुळ राशी – तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका

वृश्चिक राशी – आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे.

धनु राशी – छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका.

मकर राशी – तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका.

कुंभ राशी – कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका

मीन राशी – आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.