loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Aug 2, 2022



मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याचा व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपराचार्या सौ. ज्योती पालवे, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य प्रा. पि. के बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.