loader image
[ays_poll id=7]

मनसे महिला आघाडी मनमाड शहर अध्यक्ष पदी सौ.रोहिणी गागरे,उपाध्यक्ष पदी सौ.लता खैरनार

Aug 4, 2022


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे यांच्या संमतीने सौ. रोहिणी गागरे यांची मनमाड महिला आघाडी शहर अध्यक्ष पदी तर शहर उपाध्यक्ष पदी सौ. लता खैरनार यांची नियुकी करण्यात आली.मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड, प्रदेश उपाध्यक्ष रत्नकुमार इचम जिल्हाअध्यक्ष अंकुशभाऊ पवार
मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिपभाऊ भवर जिल्हाउपाध्यक्ष अनंत नाना सांगळे जिल्हा संघटक सुनील कोल्हे ,नांदगाव तालुका संघटक राजू तरंगे,शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष नाना आहेर,शे.तालुका अध्यक्ष राहुल पांडे,शहरउपाध्यक्ष संदीप पांडव, जाकीर पठाण, जफार पठाण,शंकर आंधळे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.