महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था ( पुणे ) तर्फे आयोजित अखिल भारतीय हिंदी सुलेखन परीक्षेत मनमाड येथील कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अक्षदा संतोष खताळ ही प्रथम अ श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक अक्षय जैन यांनी अभिनंदन केले आहे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











