loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांनी राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम

Aug 6, 2022



नांदगाव, येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम.
स्वर्गीय माणिकचंदजी कासलीवाल यांच्या 22 व्या भावांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत येथील विद्यार्थ्यांनी जॉय ऑफ गिविंग च्या माध्यमातून कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील बालवाडी गटातील 105 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य देऊन आनंद मिळविला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अवर्णनीय होता.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जे टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य, श्री मणी चावला सर, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींनी परिश्रम घेतले.


या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनील कुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, जुगल किशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्रशासक गुप्ता सर ,संस्थेचे सर्व पदाधिकारी,दोन्ही माध्यमांचे,प्राचार्य, मुख्याध्यापक मणी चावला सर, सावंत सर, डफाळ सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोड कौतुक केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.