loader image
[ays_poll id=7]

नांदगाव रेल्वे स्टेशन वर बंद असलेले प्रवाशी गाड्यांचे थांबे त्वरीत सुरु करणे साठी प्रवाशी संघटनेची सामुहीक बैठक .

Aug 7, 2022


नांदगाव : याबाबत वृत असे की नांदगाव रेल्वे स्टेशन वर कोविड १९ चे कारणाने रेल्वेने प्रवाशी गाडयांचे थांबे बंद केले आहे. ते त्वरीत चालू करावे यासाठी नांदगाव रेल्वे प्रवाशी संघटनेची बैठक आज घेण्यात आली . मध्य रेल्वे च्या अधिकारी कुठल्याही गाड्यांचे थांबे सुरू न करता नांदगाव करांना खोटे आश्वासन देत आहे. नांदगाव करांना होत असलेल्या त्रासाची जाण रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवून प्रवाशी रेल्वे गाड्या चें थांबे पुर्ववत कसे करता येतील याबाबत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली .या बैठकीस शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता,तुषार पांडे, बबलू सय्यद,हनीफ शेख,दिनेश पिंगळे, प्रशांत साळवे, कलीम तडवी,सचिन महिराल,आदी नांदगावकर मोठया संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.