loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सचिव सागर गरुड यांचा सत्कार

Aug 7, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ मनमाड चे उपाध्यक्ष, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे संचालक मंडळ चे सदस्य, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव सागर गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड,कंन्झुमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे चेअरमन रत्नदीप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, आदी उपस्थित होते.


प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सागर गरूड यांचा सत्कार करण्यात आला. हस्ते करण्यात आला.
यावेळी सतिश केदारे, कल्याण धिवर,रत्नदीप पगारे, प्रदीप गायकवाड आदी चे भाषणे झाली.
यावेळी कारखाना शाखा, ओपन लाईन शाखा, बहुजन युवक संघ, स्टोअर्स युवा कार्यकारिणी, वेल्डिंग विभाग, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड आदी संघटनेच्या वतीने सागर गरूड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखाना शाखा चे संघटक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे उपाध्यक्ष निखिल सोनवणे, सचिव सचिन गरुड ,अरूण पगारे, विनोद खरे, राहुल शिंदे, किरण वाघ,धिरज परदेशी, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, विशाल घोडके, शंकर कुदे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.