नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज ४ वाजेपासून जोरदार पाऊस चालू आहे.
आज सकाळ पासून हवामान दमट होते. दुपारी चार वाजे पासून जोरदार पाऊसाला सुरवात झाली . माक्रेट यार्ड मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे प्रंचड हाल झाले असून सुमारे २५० ते ३०० पीकअप ट्रॅक्टर मधून शेतकरी कांदे घेवून आले होते . शेतकरी बांधवाचे खुपच हाल झाले . त्यातच कांदयाला दर नाही . उत्पादन खर्च सुद्वा सुटत नाही. शेतकऱ्यांनी ४ महीने झाले कांदे चाळीत साठवून ठेवले आहे.
सेंट झेवियर्स हायस्कूल मनमाड
एस एस सी परीक्षा 2022 निकाल- 93.58%
विशेष प्राविण्य 24प्रथम श्रेणी 74द्वितीय श्रेणी 61पास श्रेणी 16अनुत्तीर्ण 12एकूण 187 प्रथम क्रमांक...











