सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त शालेय स्पर्धा समिती तर्फे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी भारताचे संविधान (उद्देशिका) चे लिखाण करण्यात आले. सुंदर हस्ताक्षरात लिखाण करून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. थोरात सर सचिव श्री. दिनेश धारवाडकर सर उपमुख्याध्यापक श्री. देशपांडे सर पर्यवेक्षक श्री. व्यवहारे सर, पर्यवेक्षिका सौ. पोद्दार मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. कोकणे सर सौ. पवार मॅडम श्री. जाधव सर श्री. कानिटकर सर यांनी नियोजन केले
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











