loader image
[ays_poll id=7]

सार्वजनिक वाचनालया समोरील इमारतीची भिंत कोसळली

Aug 9, 2022


तीन दिवसापासुन शहर परीसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार आणि रिमझीम पावसामुळे शहरातील एकात्मता चौक परीसरात असलेल्या सार्वजनिक वाचनालया समोरील असलेल्या जुन्या इमारतीचा काही भाग काल दुपारी कोसळला.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशी माहिती नगर परीषद प्रशासनाने दिली. मात्र भर बाजारपेठेत इमारत कोसळल्यानंतर बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.
गेल्या तीन दिवसापासुन बरसत असलेल्या मुसळधार आणि रिमझीम पावसाने जोर धरल्याने शहराती नदिनाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे रेल्वेचा महादेव बंधरा ओव्हरफ्लो झाला असून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात जवळपास ३ फुट पाण्याची पातळी वाढली असून धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.