loader image
[ays_poll id=7]

व्हॉट्सअपचे नवीन फीचर : आता दोन दिवसानंतर ही करता येणार मेसेज डिलीट

Aug 9, 2022

व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअप चॅट अतिशय वैयक्तिक मानले जाते. त्याचे वैयक्तिक व्हॉट्सअप चॅट कोणी पाहावे असे कोणालाच वाटत नाही. काही वेळा वैयक्तिक गप्पा लीक झाल्यामुळेही अडचणी वाढतात. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअप चॅटवर लॉक ठेवण्याची इच्छा आहे आणि केवळ तेच त्यांचे वैयक्तिक चॅट पाहू शकतात. व्हॉट्सअॅप चॅट लॉक केले जाऊ शकते हे फार कमी लोकांना माहित असले. चला तर पाहूया काय आहे.

WhatsApp वर असलेले अनेक फिचर्स हे यूजर्सला आकर्षित करतात. ग्रुप चॉट, वॉइस कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या सुविधांमुळे लोकांना रोजच्या जीवनात खूप फायदेशीर ठरते. तसेच आपण व्हॉट्सअप वरील चॅटमधील एखादा मेसेज डिलीट करु शकतो. मात्र मेसेज केल्याचा काही मिनिटात तुम्हाला तो मेसेज डिलीट करावा लागतो.

पण आता काळजी करु नका. WhatsApp Delete for Everyone यासंदर्भात नवीन अपडेट केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्ही 2 दिवसांनंतरही मेसेज Delete for Everyone करु शकता. WhatsApp ने Delete for Everyone Time Limit हे 2 दिवस आणि 12 तासापर्यंत वाढवलं आहे. आता या फीचरमुळे तुम्ही एखादा मेसेज 2 दिवसांनी डिलीट करु शकता.

तसेच हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS यासाठी रिलीझ करण्यात आलं आहे. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील व्हॉट्सअप अपडेट करावा लागणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.