loader image
[ays_poll id=7]

शिंदे – फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर

Aug 10, 2022

राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी तब्बल ४० दिवसांनी पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्र्यांचे खातेवाटप आता जाहीर करण्यात आले आहे. मंत्र्यांचे नाव, त्यांचा आणि त्यांचे खाते खालीलप्रमाणे

एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री – नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री – गृह व अर्थ

भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर – महसूल
२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर – ऊर्जा, वन
३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे – सार्वजनिक बांधकाम
४. विजयकुमार गावित – नंदुरबार – आदिवासी विकास
५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव – जलसंपदा
६. सुरेश खाडे – मिरज, सांगली – सामाजिक न्याय
७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई – गृहनिर्माण
८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व – आरोग्य
९. मंगलप्रभात लोढा – मुंबई – विधी व न्याय

एकनाथ शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – पाणीपुरवठा
२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक – कृषी
३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ – ग्रामविकास
४. संदीपान भुमरे – पैठण, जालना – रोजगार हमी
५. उदय सामंत – रत्नागिरी – उद्योग
६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद – उच्च व तंत्रशिक्षण
७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद – अल्पसंख्याक विकास
८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग – पर्यावरण, पर्यटन
९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा – उत्पादन शुल्क

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.