फलक रेखाटन. दि.११ ऑगस्ट २०२२. रक्षाबंधन निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा ! – फलक रेखाटन – देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर ,संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
नाझिम शेख यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नाझीम भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने...











