नांदगाव (सोमनाथ घोंगाणे):नांदगाव बाजार समिती मधील प्रमुख व प्रसिध्द फर्म मे. संदीप हस्तीमल या फर्मचे संस्थापक कै. हस्तीमलजी (भानुशेट) फोफलिया यांच्या धर्म पत्नी श्रीमती मिरगाबाई वय(८५) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे २:३० वाजता दुखःद निधन झाले. श्रीमती मिरगाबाई यांचे माहेर राजस्थान मधील ताडीया येथील जयरामजी पनपालिया यांच्या कुटूंबातील कै. भानुशेट हे मुळचे राजस्थान मधील व्यवसाय निमीत्ताने ते महाराष्ट्रात आले व नांदगाव येथे स्थायीक झाले . नांदगाव बाजार समितीच्या पंचक्रोशीत त्यांनी आपल्या मेहनतीने सचोटीने व्यापारात जम बसविला. त्यांच्या कुंटूंबातील शांत व व्यवसायात प्रामाणीक पणामुळे ते नाशिक जिल्हात नावारूपाला आले .
श्रीमती मिरगाबाई यांना ७ बहिणी व १ भाऊ तसेच (शामसुंदर / चंद्रकात / संदीप ) हे तीन मुले.
तर सौ. शशिकला ओमप्रकाश मंत्री (अकोला) सौ. लता शामसदर धूत (नाशिक/नांदगाव) सौ. मंगल सुनील मालपाणी (विंचूर) या तीन मुली . तसेच अहिल्या शामसुंदर ‘ स्मीता चंद्रकात ‘ अपर्णा संदीप या सुना तसेच सुशील / अभिजीत/ अंकीत / हर्ष हे नातू (सपना/ वैदेही /कृणाली या नातसुना) पणतू पणीती असा मोठा परिवार.
अशा या सुसुस्कृंत व मोठा परिवार लाभलेला श्रीमती मिरगाबाई यांना भावपुर्ण शिवबसवाजंली – भावपुर्ण श्रध्दांजली
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











