loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील श्री शनैश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांची मांदीयाळी

Aug 13, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर हे साडे तीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ आहे. येथे श्री शनिदेव महाराजांची स्वयंभु मुर्ती आहे.

आज तिसऱ्या शनिवार निमीत्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आजच्या मुख्य आरतीचे यजमान नांदगाव येथील पत्रकार सोमनाथ घोंगाणे व सौ. वैशाली घोंगाणे यांच्यासह संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे तसेच बोलठाण येथील व्यापारी गोकुळशेट कोठारी, ढेकू येथील गोटू सुर्यवंशी यांच्या हस्ते श्री शनिदेव महाराजांच्या मुर्तीची पुजा करून आरती करण्यात आली .

यानंतर सोमनाथ घोंगाणे, गोकुळ कोठारी, गोटू सुर्यवंशी यांच्या हस्ते भाविकांना साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे सेक्रटरी माजी आ. अनीलदादा आहेर,विश्वस्त नारायणशेट अग्रवाल, उदयअप्पा पवार खासेराव सुर्वे,विजय चोपडा ट्रस्ट चे कर्मचारी सुनील पवार यांनी यजमानांचे स्वागत केले. यावेळी मोठया संख्येने भावीक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.