loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ)राष्ट्रीय एकात्मता तिरंगा पदयात्राचे सर्व धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली आयोजन

Aug 14, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रीय एकात्मता तिरंगा पदयात्रा सर्व धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते.
सदर पदयात्रेचे आयोजन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे बटन कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे, उपाध्यक्ष निखिल सोनवणे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चेअरमन रत्नदीप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, किरण वाघ, प्रभाकर निकम,सागर साळवे, विशाल त्रिभुवन पंढरीनाथ पठारे, विशाल घोडके, कल्याण धिवर, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, दिपक राऊत, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे, विनोद खरे, शरद झोंबाड, प्रेमदिप खडताळे, राकेश ताठे, राहुल शिंदे, गौतम एळीजे, संदिप पगारे, मनिष कासवटे, अरुण पाटील, संतोष गायकवाड जयंत जगताप अर्जुन बागुल, हनुमान अहिरे, गणपत गायकवाड, संतोष सावंत, संतोष शिलावट, राहुल केदारे आदी ने केले.

 


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.