loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) वाघदर्डी ओव्हरफ्लो ; पाणीपुरवठा होणार सुरळीत ?

Aug 14, 2022


मनमाड : समस्त मनमाडकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मनमाडकरांचे पाण्याची जीवन वाहिनी असणारे वागदर्डी धरण हे सलग चौथ्या वर्षी धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसाने आज ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या सांडव्या वरून पाणी वाहण्यास सुरवात झाली आहे.

धरणास मिळणारे नदी-नाल्याचे पाणी हे सतत चालु असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणावरील सांडव्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू शकते.आज धरणामध्ये 68.2 फुटा पर्यंत पाणी साठा असुन , धरणाच्या क्षमतेनुसार 110 दश लक्ष घन फुट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.