loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) महिला प्रवाशांचा देशभक्ती गाण्यावर नृत्य

Aug 16, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमांची शहर भर विविध संस्था, संघटना, शाळा,महाविद्यालये,शासकीय कार्यालये येथे रेलचेल सुरू असताना काल शिर्डी येथे जाण्यासाठी पंजाबहुन आलेल्या महिला प्रवाशांनी येथील रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँड येथे लावलेल्या डी जे वर सुरू असलेल्या देशभक्तीपर गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचत आणि शिट्टी वाजवत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला. सदरील व्हिडिओ आमच्या वाचकांसाठी..

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.