आज दिनांक 16/08/22 रोजी मनमाड उर्दु लायब्ररी तर्फे इंग्लंड मध्ये झालेल्या काॅमनवेल्थ गेम साठी”जिम्नॅस्टीक “प्रकारात आंतरराष्टिय स्तरावर प्रतिनीधित्व करत मनमाडचा भुमिपुत्र सैफ तांबोली ने सहभाग घेत केलेल्या कौतुकास्पद कार्य पाहता मुस्लिम लायब्ररी मनमाड तर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला या कार्याक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवसेना शहर उप प्रमुख खालिद भाई शेख होते. प्रमुख पाहूणे म्हणून एच ए के हायस्कुल मुख्याअध्यापक हाजी अन्वर सर,
डाॅ.ऐ जी कुरेशी तब्लिग जमात आमिर हाजी युनुस,प्रकाश बोधक, नज्मुल पिंजारी,मुकुंद झाल्टे ,रेल्वे युनियन अध्यकक्ष ईरफानशेख ,ईमरान शाह,व फिरोज भाई उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुञ संचालन सलीम शेख यांनी केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











