loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदन संपन्न

Aug 17, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मंडळ अभियंता विशाल कुमार भाकुणी, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे,विजय भाऊ गेडाम, कारख़ाना शाखा कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाडचे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे उपाध्यक्ष निखिल सोनवणे, विनोद झोडपे, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, संतोष सावंत, रविंद्र पगारे, संजय केदारे, सुधीर आडकमोल, अनिल अहिरे, किरण वाघ, सुनिल सोनवणे, संदिप पगारे, राजेंद्र सोनवणे, सागर साळवे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, संजय अहिरे, दिलीप बनसोडे, विशाल घोडके, कल्याण धिवर, दिपक राऊत, शंकर कुदे,अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.