शिवसेना सहसंपर्क प्रमुख, नगरसेवक श्री. प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या मातोश्री हिराबाई अरविंद नाईक (वय 81) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रात्री 8:30 वा. राहत्या घरापासून (मुक्तांगण) निघेल.
मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.
नांदगाव बाजार समिती सभापती पदी अर्जुन ( बंडू ) पाटील उपसभापती पोपट सानप
नांदगांव सोमनाथ घोंगाणे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदी श्री अर्जुन ( बंडू...











