loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा तर्फे ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

Aug 18, 2022


मनमाड शहर भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर श्री दत्त मंदिर येथे भारतीय स्वातंत्र्या चा ७६ वा स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला. भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे हस्ते मुख्य ध्वजा रोहण करण्यात आले तसेच सामूहिक राष्ट्रगीताने राष्ट्र ध्वजास मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमास भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे ,भाजपा नासिक जिल्हा आर्थिक सेल चे अध्यक्ष कांतीलाल लुणावत,भाजपा माथाडी कामगार सेल चे जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत, सफाई कामगार युनियन चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजाभाऊ पवार,आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी ,भारत माता की जय ,वंदे मातरम् या घोषणा नी परिसर दुमदुमला या ध्वजारोहण कार्यक्रमाला भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितिन परदेशी, एकनाथ बोडखे,भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे,भाजपा मनमाड शहर महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार, भाजपा मनमाड शहर चिटणीस नाजमा अन्सारी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन,भाजपा शहर उपाध्यक्ष बुढण बाबा शेख,सौ भागवत ,केतन देवरे, भाजपा ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष गोविंद सानप ,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख,भाजपा दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दीपक पगारे, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे,शंकर सानप, महेंद्र गायकवाड मुर्तूझा रस्सीवाला मनोज जंगम ,भाजपा वकिल आघाडी चे अध्यक्ष ॲड राजेंद्र पालवे,भाजपा ट्रान्सपोर्ट आघडी चे संजय चोपडा,भाजपा अनुसूचित मोर्चा चे शहर अध्यक्ष आशिष चावरिया शेजवळ सर, राजाभाऊ भाबड , वरुण सिघानिया, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे अनंता भामरे,योगेश म्हस्के, अर्जुन बेद,अमित सोनवणे, कुलदीप सिंग चोटमुरादी दत्तात्रय शिंदे, यश स्वर्गे आदी भाजपा पदाधिकारी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा तर्फे कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी नितीन परदेशी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.