loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला

Aug 18, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ .
शहरालगत असलेल्या येवला रस्त्यावरील तांदुळवाडी शिवारात दिलीप पारख यांच्या गट नं. ६२ मधील शेतात मका पिका मध्ये अंदाजे ३० वर्ष वय असलेल्या युवकाचा दगडाने ठेचून खुन करून नंतर अर्धवट जाळून टाकलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
दिलीप पारख यांची शेती कसणारे वाहूदार प्रकाश घुले हे सकाळी शेतात गेले असता त्यांना सदर मृतदेह दिसून आला . त्यांनी त्वरीत नांदगाव पोलिसांना सदर खबर दिली. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही . घटना स्थळावर डी वाय एस पी समीरसिंग साळवे, पी. आय रामेश्र्वर गाढे हे दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.