loader image
[ays_poll id=7]

सौ.अनुराधा(रूक्मिणी बाई) शंतीलालजी पारिक यांचे निधन

Aug 19, 2022

पारीक क्लॉथ स्टोअर्स चे संचालक श्री.शांतीलालजी पारीक यांच्या धर्मपत्नी व चारूचंद्र पारीक यांच्या आई स्व.सौ.अनुराधा(रूक्मिणी बाई) शंतीलालजी पारिक यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने सकाळी दु:खद निधन झाले.
त्यांची अंत यात्रा संध्या ५|०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघेल. ठीकाण – आय यु डी पी हिरुभाऊ मंगल कार्यालय मनमाड.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.